शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी आजी माजी नगरसेवकांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:09 IST

तीन डि.जे.जप्त : सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई

जळगाव : कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता श्रीराम नवमीनिमित्त मिरवणूक काढून क्षमतेपेक्षा अधिक डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांच्यासह ३२ जणांविरुध्द मध्यरात्री शनी पेठ पोलिसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तीन डि.जे.जप्त करण्यात आले आहेत.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, युवराज भागवत सोनवणे, गोविंदा कुंभार, प्रशांत सुरेश माळी, निलेश जोशी (सर्व रा. शनी मंदिर परिसर), संजय सूर्यवंशी, हरीष बडगुजर व इतर ५ ते ६ कार्यकर्तेदुसऱ्या गुन्ह्यात निलेश शंकर तायडे, शुभम प्रल्हाद तायडे, रतिलाल संतोष सोनवणे, लिंबू राक्या चंद्रकांत सोनवणे, गणेश उर्फ बुच्या सुरेश सपकाळे, अजय शिरीष सोनवणे, मनोज सोनवणे व माजी नगरसेवक कांचन सोनवणे यांचे दिर (सर्व रा. वाल्मिक नगर) मयुर तायडे (रा. कांचन नगर) इतर १० ते १२ कार्यकर्ते.तिसºया गुन्ह्यात रोहीत नरेंद्र कोळी, धीरज मंगल कोळी, गोलु जगन्नाथ कोळी (रा. वाल्मिक नगर), सम्राट मनी त्रिपाठी (रा.सुप्रीम कॉलनी), शिवपवन झंवर (रा.अयोध्या नगर), देवेश शेखर तिवारी (रा.चंदू आण्णा नगर), आकाश दशरथ डोळे (रा.हरिओम नगर), राहूल विनोद पासे (रा.काशिनाथ पाटील नगर), भूषण विलास सपकाळे (रा.तानाजी मालुसरे नगर), अतुल सखाराम पाटील (रा.मेस्कोमाता नगर) व शिवम पाटील (रा.मेस्को माता नगर) याच्यासह ८ ते १० कार्यकर्ते. जिल्हा पेठ पोलिसातही एक डि.जे.जप्त करण्यात आला आहे.पोलीस झाले फिर्यादीसहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मिरवणूक संपल्यानंतर डि.जे.जप्त केले. आयोजक, आॅपरेटर व चालक, मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले. या तिन्ही गुन्ह्यात पोलीस फिर्यादी आहेत. पो.ना.गिरीष दिलीप पाटील, संदीप अशोक माने व सोमेश गरड यांनी फिर्याद दिली आहे. सर्व संशयितांना सीआरपीसी ४१(१) ची नोटीस बजावून समज देण्यात आली. दरम्यान, डि.जे.चे वाहन क्र.एम.एच.०४ बी.यु.२९८९, एम.एच.१५ सी.के.७३१२ व एम.एच.४३ ए.डी.१३७१ जप्त करण्यात आले आहे.