शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात कांदा फेकला रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2017 00:04 IST

रास्ता रोकोचा प्रय} : शेतकरी आजपासून आंदोलन तीव्र करणार

नंदुरबार : शेतकरी संपाचे पडसाद नंदुरबारातही उमटले. कांदा भरून जाणा:या ट्रकला अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यानी कांदे  रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकत्र्याना तेथून हटकण्यात आले. दरम्यान, शहरातील चारही चौफुलींवर मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सरकारकडून कजर्माफीची घोषणा होत नसल्याने तसेच इतर विविध मागण्यांसाठी बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यातील शेतक:यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नंदुरबारातदेखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी बुधवारी दुपारी आंदोलन केले. कांदा भरून जाणारा ट्रक अडवून कांदे रस्त्यावर फेकले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी कार्यकत्र्याची समजूत घातली. त्यानंतर आंदोलकांना तेथून दूर नेण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष कृष्णदास पाटील, जीवन पाटील, गोरख पाटील, रवींद्र पाटील, छोटू पाटील, मोहन पाटील, सुरेश पाटील, परसू पाटील, योगेश चौधरी आदींनी सहभाग घेतला.राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे लोण पाहता पोलीस विभागातर्फे सतर्कता बाळगण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार, निरीक्षक  गिरीश पाटील, मिलिंद वाघमारे, सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.(विशेष पान/हॅलो तीन)