शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

मृत माकडांवर अंत्यसंस्कार करीत जपली भूतदया

By admin | Updated: June 24, 2017 18:19 IST

एकतास येथील ग्रामस्थ करणार माकडांच्या मृत्यूनंतर दशक्रियाविधी व गंधमुक्ती

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.24-विजेचा धक्का लागून मृत झालेल्या माकड व माकडीणचा  एकतास येथे  हिंदूधर्म संस्कृती नुसार वाजत गाजत अंत्ययात्रा काढून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
अमळनेर तालुक्यातील एकतास येथे 21 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन माकड एक नर व एक मादी हे गावात फिरत असतांना त्यांना  अचानक विजेचा शॉक लागला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. गावातील तरुणांनी दोघांचे शव उचलून गावातील श्रीराम मंदिरात आणले.याठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. यावेळी ग्रामस्थांनी रात्रभर जागरण करीत राम मंदिरात भजन व रामधून लावली. 22 रोजी सकाळी ग्रामस्थांनी बॅन्ड लाऊन व हिंदू परंपरा व रिवाजानुसार नुसार अंत्ययात्रा काढली. चार खांदेकरी व एक मडके धरणा:यासह गावातील पुरुष, महिला व परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती दिली. ग्रामस्थांनी  दशक्रिया विधी व गंधमुक्तीच्या कार्यक्रम 30 जून रोजी सकाळी गावातील श्रीराम मंदिर जवळ करण्याचे निश्चित केले आहे.