शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात लिंपसक्लबमध्ये रंगला ज्येष्ठांचा सोहळा

By admin | Updated: April 18, 2017 13:33 IST

द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

 भुसावळ,दि.18- द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे पवित्र इस्टर संडेला शहरातील लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या अनोख्या गौरव सोहळ्याने ज्येष्ठ नागरीक गहिवरले.

या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन व नृत्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला. दरम्यान, प्रसंगी द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष व माजी आमदार बॅरी ओब्रायन यांचे  खास तयार करण्यात आलेल्या डिजिटल पडद्यावर भाषण ऐकविण्यात आले. त्यांनी समाजात एकी व शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. दरम्यान, असोसिएशनचा हा सोहळा समाजातील सर्वासाठी होता. अध्यक्ष एझलीन  डॉसन, उपाध्यक्ष केव्हीन  सायमन्स, ग्लेन यंग, मारीया यंग, खजिनदार विलमा किंगसेलर्स, सचिव स्टीवन डेवी, कार्यकारिणी सदस्य- रॉडनी  क्लेन्सी, एलवीस पावल, एलवीस मेसन, इएन किंगसेलर,   अॅन्जीला डेवी, मेलवीन क्लेन्सी, क्रीस्टोफर क्लॅन्सी, एएन डॉसन, शेरल क्लॅन्सी उपस्थित होते.
या ज्येष्ठांचा झाला सन्मान
मारी क्लॅन्सी, मालू क्लॅन्सी,  व्हिलमा कींगसेलर, मॅलकम बर्नाड, रसूल गॉटींग, पॅडसी प्रेसडी, कॉरल डिसील्व्हा, शॉमीन गॉटीन, ग्लॅन्स सायमन्स, रिटा बनार्ड, हायसेन, डेरीफ गॉटीन, मिसेस डिसुजा, लूई कॉनेल, बबल रायडर, ऑड्री सायमन्स, चबू वेगस या ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.