शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लोणच्याच्या कै:या खरेदीसाठी उसळली गर्दी

By admin | Updated: June 10, 2017 17:41 IST

20 ते 30 रुपये दराने त्या विक्री झाल्या. खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 10 - जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होताच लोणचे टाकण्यासाठी कै:यांची मागणी वाढली आहे. शनिवारच्या आठवडे बाजारात कै:यांची मोठी आवक होती. 20 ते 30 रुपये दराने त्या विक्री झाल्या.  खरेदीसाठी ग्राहकांचीही मोठी गर्दी झाली होती. कै:यांसोबत लोणच्यासाठी आवश्यक मसाले विक्रेते, कै:या फोडून देणारे कारागिर यांनाही रोजगार मिळाला.  पहिला पाऊस आल्यानंतर कै:या टाकण्याचा प्रघात आहे. ग्रामीण भागासह शहरातही अनेक जण कै:या घेऊन त्याचे घरी लोणचे बनवितात. आयते लोणचे घेण्याकडे फारसा कल नाही. शहरासह लगतच्या भागात रोहिणी नक्षात्राच्या अखेरीसच ब:यापैकी पाऊस आला. पाऊस आल्याने झाडावरील कै:या उतरविण्यास शेतकरी सुरुवात करतात. कै:या ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरातही विक्रीसाठी आणल्या जातात. अर्थातच शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारामध्येही अनेक कैरी विक्रेते शनिवारी आल्याचे दिसून आले. काही विक्रेते शेतकरी होते. तर काहींनी शेतक:यांकडून कै:या खरेदी करून त्या विक्रीसाठी आणल्या. मागील शनिवारी बाजारात कै:यांचे दर 30 ते 35 रुपये होते. या बाजारात मात्र 20 रुपयांपासून पुढे दर होते. अनेक प्रकारच्या कै:यांची आवकबाजारात तोतापुरी, राजापुरी, गावराणी, सरदार, घाटी आदी प्रकारच्या कै:यांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली. घाटी, सरदार, राजापुरी कै:यांचे दर 20 रुपयांपासून होते. तर गावराणी कैरीला 25 रुपये किलोचा दर होता. गावराणी कै:यांची आवक अधिक होती. या बाजारात तोतापुरी कै:यांची आवकही ब:यापैकी झाली होती. गावराणी कै:याची आवक चांगलीगावराणी कै:यांची आवक रिधूर, कानळदा, रेल, विदगाव, ममुराबाद, आव्हाणे, आव्हाणी, भोकनी, पिंपळकोठा, टाकरखेडा, धानोरा, लमांजन, म्हसावद आदी भागातून झाली. सकाळपासून कै:या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. दुपारीदेखील ग्राहकांची गर्दी दिसून आली. कै:या फोडणा:यांचे दर स्थिरकै:या फोडण्यासाठी पाच रुपये प्रतिकिलो असे दर ग्राहकांकडून कारागिर किंवा मजूर घेत होते. कै:या फोडणारे जवळपास 18 ते 20 कारागिर कै:या फोडण्यासाठी आल्याचे दिसून आले.