शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 12:33 IST

डॉक्टर रजेवर : संसर्गजन्य कक्षातील स्थिती ऑनलाईन लोकमत

ठळक मुद्दे कक्षाचे डॉक्टर अगोदर प्रशिक्षणासाठी सध्या डॉक्टर रजेवरकक्षाकडे दुर्लक्ष

जळगाव, दि. 7 -  जिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात गेल्या दोन आठवडय़ांपासून कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. या कक्षातील डॉक्टर रजेवर असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने येथे कायम रुग्णांची ओरड असते.  संसर्गजन्य कक्षात डायरिया, क्षयरोग या आजारासह कुत्र्यांनी तसेच हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र या कक्षाचे डॉक्टर अगोदर प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यानंतर सध्या ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.  त्यांच्या जागी अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय बिराजदार प्रभारी म्हणून काम पाहत आहे. मात्र अतिदक्षता विभागात रुग्णांची संख्या वाढली की, या कक्षाकडे दुर्लक्ष होते. या कक्षात तत्काळ डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात मंजूर पदांपैकी निम्मेही डॉक्टर नाही. 14 क्रमांकाच्या कक्षातील डॉक्टर सध्या रजेवर असल्याने तेथे अतिदक्षता विभागातील डॉक्टर काम पाहत आहे. मात्र अतिदक्षता विभागात ताण वाढला की, तिकडे पहावे लागते. एक-दोन दिवसात 14 क्रमांकाच्या  कक्षाचे डॉक्टर हजर होतील. - डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.