शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापिंप्री गावात पावसासाठी जलाभिषेक

By admin | Updated: July 7, 2017 15:01 IST

पर्जन्य याग यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन

 आॅनलाईन लोकमत

रत्नापिंप्री, जि.जळगाव,दि.७ - गेल्या काही दिवसांपासून रत्नापिंप्री व परिसरात पाऊस नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी पर्जन्य याग यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत.
रत्नापिंप्रीत पर्जन याग यज्ञासह शुक्रवारी सकाळपासून गायत्री चौकात श्री स्वामी समर्थ गृपतर्फे विशेष यज्ञ व वेद पठन करण्यात येत आहे. गावातील मारूती मंदिरातील मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री येथील शेकडो महिलांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत गावातून मिरवणूक काढली. गावातील पाच मारूती मंदिरातील मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांतर्फे पावसासाठी मारोती देवाला साकडे घालण्यात आले 
रत्नापिंप्री परिसरावर तिबार पेरणीचे संकट
रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री परीसरात यावर्षी खरीप हंगामातील लावणी व पेरण्या पावसाअभावी एकदा नव्हे दोनदा वाया गेली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी देखील परीसरातील शेतकºयांची पिके नष्ट होत आहे. शुक्रवारी रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री येथील शेतकरी  तहसीलदार व कृषी अधिकारी यांना पारोळा  येथे निवेदन देण्यात आले. शेतक-यासाठी मदत करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सरपंच प्रमिला भिल,उपसरपंच सुरेश पाटील, रामकृष्ण पाटील, ग्रा.पं.सदस्य सुरेश पाटील ,सुकलाल मनोरे,  साहेबराव पाटील, भिकनराव पाटील ,अनिल पाटील, सतिश पाटील, कांतीलाल कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.