शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन साठ्याची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्युकरमायकोसिसच्या उपचारात लागणाऱ्या ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व मेडिकल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : म्युकरमायकोसिसच्या उपचारात लागणाऱ्या ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व मेडिकल डीलर्स, सर्व घाऊक मेडिकल विक्रेते यांनी या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्याची माहिती जिल्हाधिकारी व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन यांना द्यावी, तसेच जिल्ह्यातील खासगी वितरकांकडे उपलब्ध ॲम्फोटेरिसिम बी या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने जेथे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशा रुग्णालयांना आ‌वश्यकतेनुसार द्यावे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या अधिनस्त रुग्णालयात या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यास म्युकरमायकोसिसवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांनाच इंजेक्शनचा पुरवठा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध करून द्यावा. या इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर औषधांच्या किमतीएवढी रक्कम खासगी रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड-१९ या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.