शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रप्रस्थनगरात कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून तीन लाखांचा ऐवज लांबविला

By admin | Updated: May 29, 2017 01:30 IST

चोरटय़ांचा नवा फंडा : कुटुंब घरात झोपलेले असताना झाली चोरी, पोलिसांना आव्हान

जळगाव : कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून चोरटय़ांनी हेमंत दत्तात्रय बडगुजर यांच्या घरातून दहा तोळे दागिने, 25 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना इंद्रप्रस्थनगरात रविवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरी झाली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपलेले होते. घरात गार हवा येण्यासाठी बडगुजर यांनी फक्त लोखंडी दरवाजालाच कुलूप लावले होते. चोरटय़ांनी हे कुलूप उघडून घरात प्रवेश केला व दुस:या खोलीत असलेल्या कुलरमध्ये गुंगीचे औषध फवारले. चोरटय़ांचा हा नवा फंडा ऐकून घरमालक व पोलीसही चक्रावले आहेत.गेल्या 15 दिवसांपासून चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ           घातला असून एकापाठोपाठ चो:या, घरफोडय़ा होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शाहूनगर व के.सी. पार्कमध्ये अशाच घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे नागरिक भयभीत असून पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.घरातील दागिने व रोकड चोरून नेत असताना सुनंदा यांच्या अंगावरील दागिन्यांकडे लक्ष नव्हते म्हणून की काय, ते 50 हजार रुपये किमतीचे दागिने सुरक्षित राहिले. सुनंदा यांचे सर्व दागिने बॅँकेच्या लॉकरमध्ये असतात. लगAासाठी त्यांनी दागिने काढले होते. लग्न लागल्यानंतर हे दागिने अमळनेर येथेच पर्समध्ये टाकले होते. दरम्यान, चोरटय़ांनी लॉकरची चावी, घराचे कुलूप व अतुल याचे एटीएम कार्डही घेऊन पळाले आहेत.  दत्तात्रय बडगुजर यांचे एटीएम कार्ड मात्र चोरटय़ांनी काढून ठेवले आहे.