शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे वाढती रुग्ण संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ :  शहर व तालुक्यातील पुन्हा 32 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात भुसावळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ :  शहर व तालुक्यातील पुन्हा 32 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आज दिवसभरात भुसावळ येथे तब्बल 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहे . यात बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या 25 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ येथे आतापर्यंत बंदोबस्तासाठी आलेल्या एकूण 48   पोलिसांना कोरोणाचाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्री अकरा वाजता आलेल्या अहवालामध्ये बाजारपेठ पोलिस स्टेशनचे तेवीस पोलीस   , जुना सातारा 1,  तापी नगर 2, हातनुर 4 , वरणगाव 1,  येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे भुसावळ येथे एकूण रुग्णांची संख्या 633 झाली आहे. बाजारपेठ पोलिस स्टेशनचे यापूर्वी 15 पोलिसांचा अहवाल पॉझिटिव आला होता.   14 कर्मचारी उपचार घेऊन तब्येत सुधारली होती. तर एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे त्. यानंतर बंदोबस्तासाठी आलेल्या जळगाव येथील दोन व औरंगाबाद येथील 12 पोलिसांचा अहवालही पॉझिटिव आला होता . त्यामुळे भुसावळ येथे बंदोबस्तासाठी आलेल्या तब्बल 48 पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.