शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून

By admin | Updated: March 2, 2017 00:32 IST

चाळीसगाव : चार जणांना अटक

चाळीसगाव : तीन प्रियकरांसोबत  अनैतिक संबंध ठेवणाºया  पत्नीनेच कट रचून पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी  पत्नीसह तिघा प्रियकरांविरुद्ध खुनाचा  गुन्हा दाखल केला आहे. चौघांना अटक करण्यात आली आहे. कैलास रंगनाथ पवार (वय ४०, रा.रोहिले, ता.नांदगाव, जि.नाशिक) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.   बेलगंगा-भोरस या अडचणीच्या व निर्मनुष्य रस्त्यावर २० रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता. तो कैलास पवारचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.   कैलास   पवार हा   हरविल्याची तक्रार त्याची पत्नी राधा कैलास पवार हिने नांदगाव पोलिसात दिली होती. यानंतर  तिने नातेवाइकांसह चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हा पतीचा असल्याचे सांगितले. चौकशीत राधाबाईने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता राधाबाई हिने   प्रियकर गौतम धना सोनवणे  (रा.लोहारी, ता.पाचोरा), उमेश उर्फ गुड्या वना पाटील व साहेबराव विक्रम कोळी (दोन्ही रा.उंबरखेड, ता. चाळीसगाव) यांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले. गौतम सोनवणे व  कैलास पवार यांच्यात मारामारी झाली होती.         त्या वेळी  उमेश  पाटील व साहेबराव विक्रम कोळी यांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास पेटवून ठार मारले होते.          (वार्ताहर)