शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी डिस्ट्रिक्ट सहसचिव समकित छाजेड यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

झुनझुनवाला यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे चाळीसगाव रोटरी परिवारात हा प्रथमच सन्मान लाभला आहे. घाटरोडवरील कमलशांती पॅलेस झालेल्या ...

झुनझुनवाला यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे चाळीसगाव रोटरी परिवारात हा प्रथमच सन्मान लाभला आहे.

घाटरोडवरील कमलशांती पॅलेस झालेल्या या सोहळ्यास सहप्रांतपाल संगीता पाटील, अध्यक्ष रोशन ताथेड, सचिव ब्रिजेश पाटील, मावळते अध्यक्ष नितीन पाटील, मावळते सचिव प्रवीण बागड यांची प्रमुख उपस्थिती होती.

समकित छाजेड यांनी २०१६-१७मध्ये रोटरी क्‍लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्षपद भूषविले आहे. डिस्ट्रिक्ट रायला या युवकांच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. २०१९-२०मध्ये छाजेड यांच्याकडे जळगाव ग्रामीणचे प्रेसिडिंट एन्क्ल्यू म्हणून तर २०२०-२१मध्ये सहप्रांतपाल पदाची महत्त्वाची जबाबदारी होती. नाशिक ते नागपूर या कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०मधील १०४ क्‍लबसाठी छाजेड यांची सहसचिव म्हणून या वर्षासाठी निवड झाली आहे.

समकित छाजेड यांचे बी. ई. पॉलिमर, डिप्लोमा इन इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट व एम.बी.ए.पर्यंत शिक्षण झाले असून छाजेड इंटेरियर व छाजेड इन्फ्रास्ट्रक्‍चरचे ते संचालक आहेत. डॉ. सुवालाल छाजेड फाउंडेशन व अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी म्हणून ही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. चाळीसगाव रोटरीच्या ५२ वर्षांच्या वाटचालीत समकित छाजेड यांच्या निवडीमुळे प्रथमच लाभलेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

210721\21jal_9_21072021_12.jpg

समकित छाजेड यांचा सत्कार करताना डॉ. आनंद झुनझुनवाला.