शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

27 रोजी जळगावात हिंदू एकता दिंडी

By admin | Updated: May 16, 2017 13:40 IST

याच पाश्र्वभूमीवर जळगाव शहरातील हिंदू जनजागृती समितीतर्फे 27 मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू एकता दिंडी काढण्यात येणार

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16 - सनातन संस्थेचे संस्थापक  गुरू डॉ़ जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  देशभरात हिंदू  राष्ट्र जागृती अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पाश्र्वभूमीवर जळगाव शहरातील हिंदू जनजागृती समितीतर्फे 27 मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू एकता दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली़या वेळी सनातनचे नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे मुंबई येथील प्रशांत जुवेकर, ह.भ.प. वरसाडेकर महाराज व राजश्री देशपांडे यांची उपस्थिती होती़  27 मे रोजी नेहरू चौकातून सायंकाळी 5 वाजता हिंदू एकता दिंडीला सुरुवात होईल.  रेल्वेस्टेशन, पत्री हनुमान मंदिर, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ मैदानावर दिंडींचा समारोप होईल.   या अभियानांतर्गत हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि ब:हाणपूर येथे ‘साधना आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर 33 व्याख्याने, 36 मंदिरांची सामूहिक स्वच्छता, 9 ठिकाणी धर्मजागृती सभा तसेच युवा शौर्य जागरण शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.