शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

..अन् आरोग्याधिका:यांना सभापतींनी देऊ केली स्वत:ची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 16:51 IST

प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईचा विषय: वाहन नसल्याचे कारण केले होते पुढे

जळगाव, दि.12- प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई होत नसून बाजारात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचा आरोप मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. त्यावर जाब विचारणा:या स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांना आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी  त्यांच्याकडे मनपाचे वाहन नसल्याचे कारण सांगितल्याने चिडलेल्या सभापतींनी त्यांना स्वत:च्या वाहनाची चावी देऊ केली. त्यानंतर मात्र आरोग्याधिका:यांनी नियमितपणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 
पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर गटारी, नाल्यांमध्ये अडकून पुराचे पाणी तुंबविणा:या प्लास्टिक पिशव्यांचा विषय स्थायी समिती सभेत उपस्थित झाला. यावेळी भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईच होत नसल्याची तसेच नाले सफाई करताना गाळ नाल्याच्या काठावरच टाकला जात असल्याची तक्रार केली. सभापतींनी आरोग्याधिका:यांना विचारणा केली असता त्यांनी गाळ पसरवून देऊ, असे उत्तर दिले. मात्र आयुक्तांनी ते चुकीचे असून गाळ उचलूनच नेला पाहिजे, असे बजावले.