शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेविका चव्हाण, गायकवाड यांना फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार

By admin | Updated: May 4, 2017 13:57 IST

आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अडावद (ता. चोपडा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण व ढेकू (ता. अमळनेर)

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 04 - आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अडावद (ता. चोपडा) प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण व ढेकू (ता. अमळनेर) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यीका कल्पना लक्ष्मण गायकवाड यांना सन २०१७ चा ‘फ्लॉरेन्स नाईटिंगल’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथे १२ मे रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरीत होणार आहे.५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण यांना प्रसुती व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, अपघात, क्षयरोग अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन २०१७ चा राज्यस्तरीय प्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आज ३ रोजी त्यांना दिल्ली येथुन आरोग्य विभागातून याबाबतची माहिती दुरध्वनीवरुन मिळाली. च्तर अमळनेर तालुक्यातील ढेकू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका कल्पना गायकवाड यांनाही सन २०१७ चा ‘फ्लॉरेन्स नाईटिंगल’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी २७ वर्षे सेवा झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.(वार्ताहर)