शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या कार्यशाळेत कोरोनाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

जळगाव : राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची जळगाव जिल्हा कार्यशाळा ब्राह्मण सभागृह येथे झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे ...

जळगाव : राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची जळगाव जिल्हा कार्यशाळा ब्राह्मण सभागृह येथे झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लसीकरण, लक्षणे व आजार, कोरोनाची तिसरी लाट आदी विषयांवर डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. दर्शन शहा, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नि. तू. पाटील, डॉ. लीना पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील, माजी जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी, वैद्यकीय आघाडीचे ग्रामीण संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर, वैद्यकीय आघाडीचे महानगर संयोजक डॉ. धर्मेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित सोळुंके यांनी तर आभार गणेश माळी यांनी मानले.