शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

२४ महिला सरपंचांना पंतप्रधान करणार मार्गदर्शन

By admin | Updated: March 5, 2017 00:09 IST

जिल्हाभरातील २४ महिला सरपंच येत्या ८ रोजी गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सबलीकरण, स्वच्छता उपक्रम व ग्रामविकास यासंबंधीचे भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे.

जळगाव : जिल्हाभरातील विविध गावांच्या २४ महिला सरपंच किंवा ग्रा.पं.च्या पदाधिकाºयांना येत्या ८ रोजी गांधीनगर (गुजरात) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सबलीकरण, स्वच्छता उपक्रम व ग्रामविकास यासंबंधीचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी महिला पदाधिकारी ५ रोजी सायंकाळी ७ वाजता जि.प.च्या परिसरातून एका खाजगी प्रवासी बसने रवाना होणार आहेत. गांधीनगर येथील महात्मा गांधी मंदिर येथे ६ ते ८ मार्च यादरम्यान कार्यक्रम होणार आहेत. महिला मेळावा तेथे होत असून, त्यासाठी देशभरातील ा निवडक महिला सरपंच किंवा ग्रा.पं.च्या पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात ८ रोजी पंतप्रधान मोदी हे भाषण करतील. या महिला सरपंच होणार सहभागी अंकिता पाटील (लोणसीम), मीना पाटील (लोण खुर्द), मृदुला कुलकर्णी (रिंगणगाव), माधुरी पाटील (खडकेसीम), आरजू तडवी (न्हावी प्र.या.), शीतल राकेश धोबी (सुलवाडी), लता राणे (रोझोदे), प्रतिभा सुरवाडे (नांदवेल), आशा तायडे (नरवेल), रमाबाई सुरवाडे (वरणगाव), निता इंगळे (हतनूर), साधना कोळी (हतनूर), कोकिळाबाई पाटील (करंजी), रेखा बोरसे (शेलवड), चंदना पाटील (लोणपीराचे), भारती बाविस्कर (भट्टगाव), विजया पाटील (अडावद), मंगलाबाई पाटील (निमगव्हाण), भाग्यश्री गुर्जर (वर्डी), किर्ती पाटील (धानोरा प्र.अ.), प्रतिभा पाटील (जारगाव), उर्मिला पाटील (डोकलखेडा), उषाबाई पाटील (बोरखेडा), विमल कोळी (भोलाणे).