शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराच्या चौकशीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: July 6, 2017 15:02 IST

रस्त्याच्या डांबरीकरणासह नागरिकांनी मांडल्या तक्रारी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6- जिल्ह्यातील निकृष्ट पोषण आहाराबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी गुरूवारी संपर्क कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली आह़े
जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली आह़े  या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी अधिका:यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याबाबत कळविले होत़े आता रवींद्र शिंदे यांनी पोषण आहाराबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आह़े  निकृष्ट पोषण आहाराचे नमुने घेण्यात आले असून ते अन्न, औषधी व प्रशासन विभाग नाशिक येथे पाठविण्यात आल़े मात्र आतार्पयत कोणतीही कारवाई झालेली नाही़  माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीची पडताळणी केली असता, लाखो रूपयांच्या पुरवठा आदेशांवर कव्हरींग पत्र, दिनांक, संबंधित कार्यालयाचा जावक क्रमांक, ते कोणत्या कार्यालयाला पाठविण्यात आलेले आहे, असा स्पष्ट उल्लेख नाही, यासारख्या गंभीर बाबी आढळून आल्याचे त्यांनी पालकमंत्री पाटील यांना दिलेल्या निवदेनात नमूद  आह़े  पालकमंत्री पाटील यांनी याबाबत माहिती घेतो व त्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला करतो, असे आश्वासन शिंदे यांना दिले आह़े
महामार्ग ते तरसोद रस्त्यांचे डांबरीकरण करावे
तरसोद येथे श्री गणपतीचे जागृत देवस्थान आह़े  याठिकाणी भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असत़े  महामार्ग ते तरसोद गणपती मंदिरापयर्ंतचा रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी गणपती मंदिर संस्थानच्या पदाधिका:यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आह़े