शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष जाळण्याच्या घटनात वाढ

By admin | Updated: April 26, 2017 00:09 IST

पाळधी, ता.जामनेर : सध्या शेताच्या बांधावरील केरकचरा साफ करताना वृक्ष जळण्याच्या प्रकारातून अपघात सत्र नित्याचे झाले आहे.

जामनेर : शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले असून, जमीन पेरणीसाठी तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बंधा:यावरील वाळलेले गवत, काडीकचरा जाळून त्याला आग लावून साफसफाई करताना या आगीत अनेक हिरवी डेरेदार झाडे जळून जमीनदोस्त होताना दिसत आहेत.  या प्रकारात अलीकडे वाढ झाली आहे.अनेक शेतक:यांची शेतजमीन ही रस्त्याला लागून आहे. शेताच्या बंधा:याला आग लावून शेतकरी शेतातून निघून जातो. बंधा:यावरील मोठेमोठीे जिवंत झाडे ही धिम्या गतीने तीन ते चार दिवस जळत राहतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे मोटारसायकल किंवा लहान-मोठय़ा वाहनावर हे झाड पडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. पहूर-पाळधी रस्त्यावर रात्री जळते झाड दुचाकीवर पडले होते. 17 दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात दोन जण ठार झाले होते. 

महामार्गावर गेल्या आठवडय़ातसुद्धा पाळधीजवळ दोन वृक्ष विजेच्या खांबावर पेटून पडले. 23 रोजी दुपारी पाळधी-पहूरदरम्यान एका बंधा:यातील कचरा पेटविल्याने अनेक मोठी झाडे पेटली. या वेळी पाळधीचे सरपंच कमलाकर पाटील व सहकारी पहूरहून येत असताना त्यांनी हे पेटलेले वृक्ष पाहिले व गाडी थांबवून बाजूच्या हॉटेलातून पाणी आणून ती झाडे विझविण्याचा प्रय} केला. परंतु ती आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी जामनेर पालिकेचा अगिAशमन बोलवून आग आटोक्यात आणली.(वार्ताहर)