शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शाहू महाराज यांना जीएमसीत अभिवादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

भंगार बाजाराने वाहतूक कोंडी जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर भंगार बाजारामुळे झालेल्या गर्दीमुळे या रस्त्यावर शनिवारी दुपारच्या ...

भंगार बाजाराने वाहतूक कोंडी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर भंगार बाजारामुळे झालेल्या गर्दीमुळे या रस्त्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. हा रस्ताही वर्दळीचा रस्ता असून रस्त्याच्या अगदीच बाजूला दुकाने लागल्याने हा अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या वाहनांनाही यामुळे अडथळे निर्माण झाले होते.

१७ मजलीची ट्रॉफी

जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस सेवा दलाकडून यंग ब्रिगेड महानगर प्रमुख गोकूळ चव्हाण यांनी १७ मजली महापालिकेच्या इमारतीची ट्रॉफी भेट दिली. यावर काँग्रेस २०२३ मध्ये महापौरपदात किंग मेकर असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. नुकताच नाना पटोले यांचा दौरा झाला असून त्यावेळी ही भेट देण्यात आली.

उपोषणाचा तिसरा दिवस

जळगाव : शिवाजीनगर पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे संस्थापक नानासाहेब भालेराव यांनी उपोषण पुकारले आहे. त्यांचा उपोषणाचा शनिवारी तिसरा दिवस होता.