शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गाढोद्यात गोपाळ पाटलांचे वर्चस्व , रामचंद्र पाटलांच्या पॅनलचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : गाढोदा येथील ग्राम पंचायत निवडणुकीत पारंपरिक प्रतीस्पर्धी रामचंद्र सीताराम पाटील व गोपाळ फकीरचंद पाटील यांचे पॅनल एकमेकांविरोधात ...

जळगाव : गाढोदा येथील ग्राम पंचायत निवडणुकीत पारंपरिक प्रतीस्पर्धी रामचंद्र सीताराम पाटील व गोपाळ फकीरचंद पाटील यांचे पॅनल एकमेकांविरोधात होते. यामध्ये गोपाळ पाटलांच्या ग्राम विकस पॅनलने रामचंद्र पाटील यांच्या परिवर्तन पॅनल ६ विरूध्द ३ जागांनी पराभव करत गाढोद्याच्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

गाढोद्यात यंदा सुरुवातीला दिलजमाईचा प्रयत्न झाला होता. मात्र, एका जागेवर तडजोड न झाल्याने दोन्ही ही प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गोपाळ पाटील व रामचंद्र पाटील यांनी निवडणूक न लढविता आपल्या पुतण्यांना पुढे केले होते. दरम्यान, दोन्ही ही प्रतिस्पर्धी शिवसेनेतच असल्याने गाढोद्यातही शिवसेनेनेच बाजी मारली आहे.

निकाल पुढील प्रमाणे

वाॅर्ड १

आशाबाई योगेश पाटील २४६

विजयाबाई राजेंद्र पाटील - २२७

अरुण गोरख पाटील - २२८

वाॅर्ड क्रमांक २

बुगाबाई उत्तम गायकवाड - २२८

जयश्री पद्माकर पाटील - ३१४

अरुणाबाई जगन्नाथ पाटील - ३२८

वाॅर्ड ३

योगेश रमण पाटील - २६०

माधुरी गजानन पाटील - २७५

समींदर भास्कर सपकाळे - २७१