शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

‘समर एजन्सीज्’च्या ग्राहकाला एचडीबी फायनान्सतर्फे ‘गोल्ड क्वाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

जळगाव : ‘समर एजन्सीज्’ने आपल्या दालनाचा नुकताच ४० वा वर्धापनदिन साजरा करत ४१ व्या वर्षांत पदार्पण केले. याच ...

जळगाव : ‘समर एजन्सीज्’ने आपल्या दालनाचा नुकताच ४० वा वर्धापनदिन साजरा करत ४१ व्या वर्षांत पदार्पण केले. याच अनुषंगाने ‘समर एजन्सीज्’तर्फे वर्धापनदिन व प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून ३१ जानेवारीपर्यंत विशेष ऑफरचाही ग्राहकांना लाभ दिला. त्याचवेळी ‘एचडीबी फायनान्स’तर्फे (एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि.) ‘समर एजन्सीज्’च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही आकर्षक योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये मोहम्मद रफिक यांनी व्हीसी, कूलर खरेदी केले होते. त्यावर ते ‘गोल्ड क्वाईन’ विजेते ठरले. ब्ल्यू स्टार, हिताची, डायकिन, व्होल्टाज, कॅरिअर, लॉईड, एल.जी., सॅमसंग, हायर, जनरल, मित्सुबिशी, अकाई या नामांकित ब्रँडेड कंपन्यांच्या विविध मॉडेल्सच्या एअरकंडिशनर खरेदीवर ग्राहकांना विशेष आकर्षक ऑफर दिली. रफिक यांना ‘समर एजन्सीज्’चे संचालक सतीशचंद्र ललवाणी यांच्याहस्ते ‘गोल्ड क्वाॅईन’ प्रदान करण्यात आले. यावेळी ‘एचडीबी फायनान्स’चे सेल्स मॅनेजर फरीद पटेल, सेल्स ऑफिसर सोमेश कदम उपस्थित होते.

नवाल हॉस्पिटल, धर्मार्थ चिकित्सालयातर्फे रविवारपर्यंत मोफत शिबिर

जळगाव : भास्कर मार्केटजवळील नवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे निःसंतान दाम्पत्यासाठी १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत निःशुल्क वंध्यत्व निवारण व चिकित्सा शिबिर तसेच टागोर नगरातील सूरज प्रोव्हिजन शेजारच्या स्व. कौसल्याबाई नवाल यांच्या स्मरणार्थ धर्मार्थ चिकित्सालयातर्फे १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान हर्निया तपासणी व मोफत मार्गदर्शन शिबिर व स्त्रीरोगांवर मोफत तपासणी शिबिर घेतले जात आहे. वंध्यत्व निवारण व चिकित्सा शिबिरात रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता सुलभ ईएमआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिरांसंदर्भात रुग्णांनी अपॉईंटमेंटसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालाजी फाउंडेशनतर्फे पोलीस भरती क्लासेस

जळगाव : बालाजी फाउंडेशनतर्फे ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान पोलीस भरती मोफत क्लासेस सुरू करण्यात येणार आहे. त्यात परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, जी. के. इत्यादी सर्व विषय शिकविले जाऊन परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. अभ्यास कसा करावा याचेही मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक विषयाची तयारी करून घेत विद्यार्थ्यांची प्रत्येक टॉपिकवर चर्चा करून घेतली जाणार आहे. सुरुवातीचे केवळ ३० विद्यार्थी घेतले जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी व नावनोंदणीसाठी गोलाणी मार्केटमधील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.