शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

12 वी निकालात यंदाही जळगावात मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 30, 2017 16:13 IST

जळगाव जिल्ह्यात मुलींचा 91.72 तर मुलांचा 84.75 टक्के निकाल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.30 -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत मुलींनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुसंडी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल 87.62 टक्के निकाला लागला आहे. त्यात मुलींचा 91.72 टक्के तर मुलांचा 84.75 टक्के निकाल लागला आहे. 
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून 49 हजार 179 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 49 हजार 107 विद्याथ्र्यानी परीक्षा दिली. त्यापैकी 43 हजार 27 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 28 हजार 938 मुलांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 28 हजार 896 मुलांनी परीक्षा दिली. त्यात 24 हजार 489 मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर 20 हजार 241 मुलींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 20 हजार 211 विद्यार्थिंनीनी ही परीक्षा दिली. 18 हजार 538 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे वर्चस्व पून्हा एकदा सिध्द झाले आहे. 
धाकधूक आणि आनंदोत्सव 
बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होतानाच बारावीची परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यासोबत पालकवर्गाची देखील धाकधूक वाढली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्याने शहरातील, सायबर कॅफे व महाविद्यालयाच्या परिसरात विद्याथ्र्यानी गर्दी केली होती. तसेच अनेक विद्यार्थी मोबाईलवर निकाल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून आले. 1 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. मोबाईलवरुन अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करुन निकालाची बातमी देतांना दिसून आले. तर मिठाईच्या दुकानावर देखील पालकवर्गाची चांगलीच गर्दी झाली होती.