शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश कुबेरांनी माफी मागण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

भाजीपाला, फळे व शेती संबंधित दुकाने सुरू ठेवण्याची मागणी जळगाव : भाजीपाला, फळे व शेती संबंधित दुकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

भाजीपाला, फळे व शेती संबंधित दुकाने सुरू ठेवण्याची मागणी

जळगाव : भाजीपाला, फळे व शेती संबंधित दुकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देऊन सुरू ठेवण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते विक्री करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २९ मे पासून आंदोलन करण्याचा इशारा महानगर अध्यक्ष इरफान शेख यांनी दिला आहे.

पावसानंतर शुक्रवारी वातावरणात पुन्हा उकाडा

जळगाव : गुरुवारी जिल्हाभरात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा तापमानाचा पारा वाढल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. तसेच त्या काही वेळा अधून-मधून वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना चांगलाच उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. तरी महावितरण प्रशासनाने विजेची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

ढापा दुरुस्त करण्याची मागणी

जळगाव : व. वा. वाचनालयाच्या इमारती जवळ गटारीवरील ढापा तुटल्याने वाहन धारकांना व पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्री वेळेला या ठिकाणी पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने हा ढापा दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

किसान रेल्वे दररोज सुरू ठेवण्याची मागणी

जळगाव : शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली किसान रेल्वे आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना परराज्यात मालाची वाहतूक करण्यास विलंब होत आहे. दररोज ही गाडी सुरू राहिल्यास शेतकरी बांधवांना दररोज माल पाठवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे किसान रेल्वे दररोज सुरू ठेवण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून केली जात आहे.