शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या मृतदेहांवर बरेच नातेवाईक अंत्यसंस्कारही करणे टाळतात. परंतु, या बेवारस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या मृतदेहांवर बरेच नातेवाईक अंत्यसंस्कारही करणे टाळतात. परंतु, या बेवारस मृतदेहांवर नेरी नाका येथील स्मशानभूमीत काही विद्यार्थी निस्वार्थ भावनेने अंत्यसंस्कार करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार माहेश्‍वरी सभेतर्फे गोशाळेत करण्यात आला.

कोरोनाच्या कालावधीत अनेक रुग्णांच्या मदतीला भीतीपोटी कोणीही येत नाही. तर अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणी फिरकत नाहीत. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्‍न उपस्थित होतो. अशा बेवारस १०० पेक्षा जास्त मृतदेहांवर मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर हे २१ मार्चपासून मोठी जोखीम पत्करून अंत्यसंस्कार करीत आहेत. या विद्यार्थ्यांची समाजसेवा लक्षात घेता माहेश्‍वरी सभेतर्फे त्यांचा सत्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम कोगटा, माहेश्‍वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. त्यानंतर गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. यावेळी संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अ‍ॅड. राहुल झंवर, विनोद न्याती, बी. जे. लाठी, अ‍ॅड. दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.