शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीप्रसंगी पित्यास फुटला अश्रूंचा बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:49 IST

धरणगाव : पित्यास कृत्याचा झाला पश्चाताप

धरणगाव : संतापाच्या भरात स्वत:च्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर जन्मदाता असलेल्या आरोपीस मुलीवर अंत्यविधी करताना रडू कोसळले. या वेळी वातावरण गहिवरून आले होते.

पोलीस सूत्रांनुसार, अब्दुल कय्युम अब्दुल रहीम (वय ६७) याची मुलगी नसरीनबी मझर अहमद (वय २८) हिला पाळधी येथे दिले होते. मात्र  वादामुळे दोन मुलं असताना तिचा घटस्फोट झाला होता व ती आपल्या माहेरी वडिलांकडे राहत होती. धरणगाव येथील एका युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. तो नेहमी घरी येत असल्याने पित्यास खटकत होते. यातूनच त्याने संतापाच्या भरात तिचा खून केला.या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुकदेव, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सद्गीर आदींनी पंचनामा करून शवविच्छेदन केले.यासंदर्भात धरणगाव पोलिसात भादंवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील करीत आहेत.पित्यानेच दिला खांदाया घटनेनंतर मुस्लीम पंच मंडळाने व नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी केली. आरोपी पित्यास पोलीस बंदोबस्तात या वेळी आणण्यात आले. त्याने खांदा दिला तेव्हा त्यास केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने त्याचा अश्रूचा बांध फुटला होता.मयत नसरीनबी हिच्या पश्चात दोन मुले, आई, एक भाऊ व तीन बहिणी आहेत. या घटनेची चर्चा आज शहरात होती.         (वार्ताहर)