शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या डीनसह प्राध्यापकांमध्ये फ्री स्टाईल

By admin | Updated: June 22, 2017 20:02 IST

शहरातील नामांकीत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅकेडमीक डीनसह प्राध्यापकांमध्येच गुरुवारी दुपारी अडीच वाजता

ऑनलाइन लोकमत
भुसावळ(जळगाव), दि. 22 - शहरातील नामांकीत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अ‍ॅकेडमीक डीनसह प्राध्यापकांमध्येच गुरुवारी दुपारी अडीच वाजता फ्री स्टाईल हाणामारी झाली़ या प्रकरणी उभयतांनी शहर पोलिसात परस्परविरोधी तक्रार दिल्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 
अ‍ॅकेडमीक डीन  डॉ़राहुल बारजिभे यांनी तक्रार दिल्यावरून केतन के.पाटील, एस़बी़ बरकले, श्रीकांत चौधरी यांनी २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुटीच्या दिवशी कामावर या अशी नोटीस का काढली या कारणावरून दारूच्या नशेत जाब विचारत शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण  केली तसेच पाहून घेऊ, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. दुसरी तक्रार केतन केशव पाटील यांनी दिली. रविवारी सुटीचा दिवस असूनही कामावर या, अशी नोटीस का काढली हे विचारण्यासाठी बारजिभे यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली, असे तक्रारीत नमूद आहे.