शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

विचित्र अपघातात पाच वाहनांचे नुकसान

By admin | Updated: May 6, 2017 17:55 IST

या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला आहे

ऑनलाइन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 6 -  महामार्ग चौफुलीवर पहाटे पाच वाजेच्या सुमारास विचित्र अपघात होऊन पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहने हॉटेलमध्ये घुसल्याने टेबल-खुर्चीची मोडतोड होऊन भिंतही कोसळली. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला आहे.भुसावळकडून नागपूरकडे जाणारा ट्रेलर क्र.(आर.जे.14/3666) हा पहाटे पुढे असलेल्या आईस्क्रीम कंटेनर क्र.(जी.जे.01/बी.वाय.5514) यास ओव्हरटेक करीत असताना समोरून दुसरे वाहन येत असल्याने ट्रेलर चालकाने वाहन डाव्याबाजूस वळविले. यात या ट्रेलरसह पुढे चालणारे आईस्क्रीम कंटनेर हॉटेलमध्ये घुसले. यात तेथे उभी असलेली कार व दुचाकी क्र(एम.एच.19 डी.ओ.1786) व अन्य एक दुचाकी क्र.(एम.एच.15 बी.क्यु.1928) या तिन्ही वाहनांवर धडकली. तसेच  हॉटेलमध्ये टेबल  खुर्ची तोडून ही वाहने थेट भिंतीवर धडकली. यात ट्रेलर चालक सुदाम भुरमल हा गंभीर जखमी झाला.  ट्रेलर, कंटेनर, कारसह दोन्ही मोटार सायकल अशा पाचही वाहनांचे जबर नुकसान झाले.