शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मुलाच्या विरहात पित्याचा आत्महत्येचा प्रय}

By admin | Updated: July 1, 2017 11:38 IST

कल्याणीनगरातील घटना : मुलगा देवांश भदाणेला 19 एप्रिल रोजी चिरडले होते वाळूच्या डंपरने

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1 - वाळू वाहतूक करणा:या डंपरने मुलाचा बळी घेतल्याचे दु:ख सहन होत नसल्याने त्याच्या विरहात कैलास दगडू भदाणे (वय 32 रा.कल्याणीनगर, जळगाव) या  पित्यानेही शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला. वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
 देवांश कैलास भदाणे (वय 3 रा.कल्याणीनगर, जळगाव) या मुलाला 19 एप्रिल रोजी वाळूने भरलेल्या डंपरने चिरडले होते. जिल्हा रुग्णालयात त्याला बाटलीतून दूध व पाणी पाजण्यात आले होते. तेथेही तो बोलला, मात्र, कमरेपासून खाली शरीरच शिल्लक न राहिल्याने तासाभराने त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करून पेटविण्याचा प्रय} केला. याप्रकरणी डंपरचालकाला अटकही झाली होती. तर मानवाधिकार आयोगानेही त्याची दखल घेऊन जिल्हाधिका:यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. देवांश हा अर्चना व कैलास दगडू भदाणे यांचा एकुलता एक मुलगा होता. 
ओढणी तुटल्यामुळे वाचला जीव
देवांशच्या मृत्यूनंतर कैलास त्यांची प}ी अर्चना दोघंही तणावात आहेत. घरातील कुटुंब त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रय} करतात. शुक्रवारीही प}ी कांचननगरातील नातेवाइकांकडे गेली असता घरात कोणी नसल्याचे पाहून कैलास यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. ही ओढणी तुटल्याने त्याचा आवाज बाहेर आला. काय झाले म्हणून गल्लीतील लोक पाहायला आले असता कैलासने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, कैलास यांची प्रकृती धोक्याबाहेर असली, तरी चिंताजनक असल्याचे डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.