शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांनी मागितली आता आत्महत्येची परवानगी

By admin | Updated: June 22, 2017 11:10 IST

शेतक:यांचा संताप : ट्रक टर्मिनसचा वाद, आयुक्तांकडून पर्यायांचे आश्वासन

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.22 - ट्रक टर्मिनससाठी असोदा शिवारातीलच नापिक जमिनीचे संपादन करण्याचा अथवा एमआयडीसीने ट्रक टर्मिनससाठीच राखीव ठेवलेल्या जागेचा पर्याय तपासून पाहण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी असोद्यातील आरक्षित जागेतील शेतक:यांच्या शिष्टमंडळाला दिले. न्याय देऊ शकत नसाल तर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.असा संताप यावेळी शेतक:यांनी व्यक्त केला. 
 भूसंपादनास शेतक:यांचा विरोध असताना व आरक्षित जागेतूनच राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता गेलेला असताना या जागेच्या भूसंपादनाचा अट्टाहास का? त्याऐवजी एमआयडीसीच्या आरक्षित जागेचा पर्याय का तपासला जात नाही? असे वृत्तच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत जि.प. सदस्य लालचंद पाटील व शेतक:यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी वरील आश्वासन दिले. तर या शेतक:यांनी हे आरक्षणच रद्द व्हावे,  अशी मागणी जिल्हाधिका:यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मनपाने ट्रान्सपोर्ट नगरची कराराने दिलेली जागा परत घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे.  त्यामुळे मनपाने असोदा शिवारातील गट नं.1214 ते 1219 व गट नं.1199 या शेतजमिनीवर ट्रक टर्मिनस आरक्षण टाकले आहे. त्यानुसार ट्रक टर्मिनसचे आरक्षण असलेल्या असोदा शिवारातील जागेचे संपादन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतक:यांचा यास तीव्र विरोध आहे. अंबादास दुसाने या शेतक:याने तर थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. गेल्या 70 वर्षापासून आपण ही जमीन कसत असून आता शेतक:यांना देशोधडीला लावण्याचा प्रय} या भूसंपादनातून सुरू आहे. 
एमआयडीसीची ट्रक टर्मिनससाठीच आरक्षित सरकारी जमीन उपलब्ध असताना शेतक:यांकडून जमीन घेण्याचा उद्देश काय? असा सवालही त्यांनी केला आहे.  शेतक:यांचा ही जागा देण्यास नकार असतानाही मनपाकडून या जागेचे संपादन करण्याचा अट्टाहास केला जात आहे.