शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या संपात जळगाव जिल्ह्यातील चार लाख शेतकरी

By admin | Updated: May 31, 2017 17:47 IST

शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, शेतक:यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 31 - शेतक:यांचा सातबारा कोरा करावा, वीजबिल माफ करावे, खतांवरील अनुदान वाढवावे, शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, शेतक:यांच्या पाल्यांच्या  शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा आदी मागण्यांसाठी 1 जूनपासून जिल्ह्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपात जिल्हाभरातील चार लाख शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती संपाची हाक दिलेल्या किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जे शेतकरी या संपात सहभागी होतील ते पेरतील, पण बाजारात विकणार नाहीत.  शहरांमध्ये दूध, भाजीपाला याचा पुरवठा केला जाणार नाही. भाजीपाला व दूध ग्रामीण भागात विक्री करण्यास मुभा आहे. हा संप या खरीप हंगामासाठी आहे. या काळातही शेतक:यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हा संप पुढेही सुरूच राहील. तसेच संप अधिक तीव्र केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. शेतक:यांचा संपाला प्रतिसाद म्हणून 1 रोजी चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. कुणीही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत जाणार नाही. तसेच व्यापा:यांनीही प्रतिसाद दिला असून, सौदे होणार नसल्याची माहिती एस.बी.पाटील यांनी दिली. या संपाला विविध राजकीय पक्षांसह 40 संघटना, संस्थांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्स्फूर्त संप आहे. सोशल मीडियाद्वारेही संपाला प्रतिसाद मिळत असून, संपात सहभागी होणा:यांची संख्या वाढत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.