शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:याने बांधला स्वखर्चाने बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 01:06 IST

आजूबाजूच्या रहिवाशांनाही लाभ : गुढे येथील कामगिरीने अनेकांना लाभ, जलपातळीत वाढ

गुढे, ता. भडगाव : गेल्या   दोन- तीन वर्षामधील पाणीटंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत  भिला पाटील या शेतक:याने स्वत:  एक लाख रुपये खचरून गुढे- कोळगाव  रस्त्याच्या बाजूलास असलेल्या नाल्यावर कच्चा बंधारा बांधला आहे. यामुळे पावसाळ्यातील पाणी अडवले जाऊन परिसरातील जलपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. यामुळे परिसरात या कामाचे कौतुक होत आहे.या नाल्याच्या आजूबाजूचे 150 ते 175  एकर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अनेक वर्षापासून तळमळत होते. भर उन्हाळ्यात गुरांनादेखील पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले होते. ही बाब लक्षात घेता  यशवंत पाटील यांनी हा कच्चा  बंधारा बांधला आहे. यामळे शेतीसाठी व गुरांसाठी उन्हाळ्यातही पाणी  उपलब्ध राहणार आहे.  या ठिकाणी 25-30 घरांची वस्ती असून त्यांनाही या बंधा:याचा लाभ झाला आहे. उन्हाळ्याची नेहमीची पाणी समस्या या बंधा:यामुळे सुटण्यास मदत होणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी व वस्तीतील कुटुंबामध्ये समाधान पसरले आहे.  (वार्ताहर)गेल्या  तीन वर्षात उन्हाळ्यात या परिसरात खूपच पाणीटंचाई जाणवली. लोकांचे खूपच हाल झाले. ही परिस्थिती लक्षात घेत पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला. सुदैवाने पावसाळा चांगला झाल्याने पाणी चांगलेच साचले आहे. याचा लाभ सर्वानाच होईल याचा आंनद आहे.                       -यशवंत पाटील