शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून विस्तार अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

जळगाव : एमपीएससीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी १३ ऑगस्‍ट २०१७ रोजी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली ...

जळगाव : एमपीएससीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी १३ ऑगस्‍ट २०१७ रोजी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून आहे.

सद्य:स्थितीला महाराष्ट्रात उपशिक्षणाधिकारी व ‘गट-ब’ची ४५६ रिक्त पदे आहेत. त्यात अधीक्षक १६, अधिव्याख्याता ७८, तसेच शालेय पोषण आहार अधीक्षकांच्या २७५ पदांचा समावेश आहे. या रिक्त पदांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, एमपीएससीमार्फत सन २०१७ मध्ये उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांपासून या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना लागून आहे. या परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करून रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे, तसेच निकाल लावण्यापूर्वी जिल्हा तांत्रिक सेवेचा विशिष्ट अनुभव नसलेली, निकटतम निम्न संवर्गात कार्यरत नसलेले कर्मचारी जाहिरातीमधील अटींची पूर्तता करीत नसल्याने निकाल लावण्यापूर्वी अपात्र ठरवून नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्‍यात यावी, अशीही मागणी करण्‍यात आली आहे.