शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हापासून पपईची रोपे वाचविण्याची कसरत

By admin | Updated: May 5, 2017 13:47 IST

शेतक:याचा अनोखा प्रयोग : तळवाडेच्या शेतक:याने पिकाला केले पेपरचे अच्छादन

 ऑनलाईन लोकमत विशेष /दीपक पाटील  

कापडणे, जि. धुळे, दि.4- जळगाव जिल्हयातील तळवाडे (ता.अमळनेर) येथील उपक्रमशील शेतकरी दिलीप आधार पाटील यांनी पपईच्या झाडांना कडक उन्हापासून वाचण्याविण्यासाठी वरून पेपरच्या कागदी टोप्या केल्या आहेत. सध्या 45 अंशार्पयत जिल्ह्याचे तापमान गेल्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही पपईचे पीक जीवंत ठेवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. 
  रोपांना सावलीसाठी आच्छादन  
पाटील यांनी स्वत:च्या सव्वा एकर जमिनीत पपईच्या रोपांची लागवड केलेली आहे. पपईचे रोपे कडक उन्हापासून जेमतेम तग धरून, वाढ खुंटत कोमजलेल्या ,करपलेल्या व मरनासन्न अवस्थेत उभी दिसत होती. यावर उपाय म्हणून पाटील यांनी सर्वप्रथम  8 ते 10 पपईच्या झाडांना उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली करण्याचा प्रय} केला असता अन्यत्र झाडांन पेक्षा सावलीची व्यवस्था केलेल्या झाडांची आठवडय़ा भरातच चांगल्या प्रमाणात टवटवीतपणा व झाडांच्या उंचीत वाढलेली निदर्शनास आले. ज्या झाडांना सावलीची सोय केलेली नव्हती त्या झाडांची उवाढत्या कडक 43 अंश सेल्सीयच्या उंची खुंडलेली दिसून आली.
790 रोपांची लागवड
त्यांनी शेतात 790 रोपांची लागवड केले आहे. पाटील यांनी प्रारंभी दहा लाईनीतील पपई रोपांना सावलीची सोय केल्यावर त्यांच्यात सुधारणा झाल्यावर शेतातील प्रत्येक पपईच्या झाडांना कागदाच्या रद्दीपासून टोप्या बनविल्या आहेत. सर्वत्र झाडांना कागदी टोप्या चढविल्याने येथील परिसरात कागदाच्या टोप्यांची शेती असा विषय चर्चिला जात आहे.