शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीसच - दत्तात्रय कराळे

By admin | Updated: June 5, 2017 13:27 IST

भुसावळात शांतता समितीची बैठक

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 - समाजाचा घटक बनून पोलिसांना काम करायला आवडेल़ चांगले काम करण्याची ग्वाही देतो, असे सांगत प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीसच आह़े त्यामुळे आपल्या गावात, समाजात शांतता टिकवण्यासाठी आपण  प्रयत्न करायला हवेत, असे मत नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भुसावळ येथे व्यक्त केल़े
रमजाननिमित्त शांतता समितीची बैठक नगरपालिका सभागृहात झाली़ याप्रसंगी ते बोलत होत़े ते म्हणाले की,  आम्ही सण साजरे करू शकत नाही कारण नेहमीच आमच्या हाती बंदोबस्ताची काठी असत़े मात्र भुसावळकरांनी शांततेची ग्वाही दिल्याने आम्हीदेखील आता सणात सहभागी होवून सण साजरे करणार आहोत़
नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरवासीयांना उत्सव काळात पथदिवे सुरू केल्याचे सांगत लवकरच सर्व समस्या निकाली काढू, असे आश्वासन दिल़े व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे तर आभार शहरचे निरीक्षक वसंत मोरे यांनी मानल़े