शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल संघटना जिल्हा कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

बैठकीसाठी राज्य समन्वयक प्रवीण करडक, राजू उपाध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोळी, ...

बैठकीसाठी राज्य समन्वयक प्रवीण करडक, राजू उपाध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोळी, जित रीपोटे, भास्कर भगत, रतन खैरनार तसेच माजी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दिलीप साळवे यांनी, तर प्रवीण कर्डक यांनी मार्गदर्शन केले.

मावळते जिल्हाध्यक्ष विजय यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. ती अशी जिल्हाध्यक्ष- सदानंद भदाणे (अमळनेर), उपाध्यक्ष जितेश चौधरी (भुसावळ), उपाध्यक्ष अमोल पाटील (जामनेर), पंढरीनाथ अडकमोल, कार्याध्यक्ष अमिनद पिंजारी, मार्गदर्शक प्रवीण सरगर, सरचिटणीस सुनील खराटे (मुक्ताईनगर), जिल्हा समन्वयक प्रदीप देसले (अमळनेर), जिल्हा संघटक अनिल पाटील (पारोळा), जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ पाटील पारोळा, जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण चिखलकर (मुक्ताईनगर), महिला जिल्हाध्यक्ष कविता सोनवणे (भडगाव), महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्री पावणे (पाचोरा), ईश्वर पाटील (पाचोरा), नितीन मोरे, चाळीसगाव, गजानन अहिरे, विनोद इंगळे, सागर पाटील, नवल पाटील, संजय कोळी, विजय पाटील, सचिन कोळी, ईश्वर ठाकूर, दिलीप चव्हाण, कडू सोनवणे.