शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

एक लाखाचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 14:55 IST

अमळनेर येथील कारवाई : पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती

अमळनेर : खाजगी वाहनातून सुमारे १ लाखाचा गुटखा वाहून नेणाऱ्या व्यापाºयास पोलिसांनी वाहनासह पकडले. ही कारवाई १४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवर करण्यात आली.चोपडा रस्त्यावरून खाजगी वाहनातून शहरात गुटखा आणला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे , पोलीस नाईक किशोर पाटील, सुनील पाटील, कैलास सोनार यांना सोबत घेऊन सापळा लावला. त्यावेळी चोपडा रस्त्यावर वाहन क्रमांक एम. एच. ०३/ बी. इ. ५२६५ मधून विकी सुंदरदास बठेजा (रा. सिंधी कॉलनी) हा विमल गुटखा व तंबाखू चे पोते वाहून नेत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी एक लाख चार हजार पाचशे रुपयांचा गुटखा व तीन लाखाचे वाहन असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान अन्न भेसळ अधिकारी किशोर साळुंखे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांच्या तपासणीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेदरम्यान, शहरातील ढेकू रोड , धुळे रोड वरून रात्री व पहाटे खाजगी लहान चारचाकी मधून गुटखा आणला जात असल्याची चर्चा असून पाळत ठेवून कारवाईची मागणी होत आहे.