शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चालक मोबाईलवर बोलत असल्याने बस पुलावरून कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 10:28 IST

मुक्ताईनगरातील घटनेत 18 प्रवासी जखमी. चार प्रवाशांना जळगावला हलवले

 ऑनलाईन लोकमत 

मुक्ताईनगर , दि.2 - ब:हाणपूर रोड  स्मशानभूमी लगतच्या नाल्यावरील पुलावरून ब:हाणपूर - मुक्ताईनगर एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले. यात चार प्रवाशांना जळगावला हलविण्यात आले.  ही घटना शनिवारी सायंकाळी 6.16 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, चालक पंकज नारायण पाटील मोबाइलवर बोलत वाहन चालवित असताना, अपघात झाल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
ब:हाणपूर येथून मुक्ताईनगरकडे येणारी मुक्ताईनगर आगाराची  बस एमएच 14-2700  शहरालगत स्मशानभूमी जवळील आसरा नाला पुलावरून खाली कोसळली. या वेळी एसटीत सुमारे 35 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. यातील 18 जखमींना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून 14 प्रवाशांना घरी पाठविण्यात आले. मात्र, चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी जळगावला पाठविण्यात आले. याप्रकरणी ईश्वरलाल देवलाल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
 जखमींमध्ये विनोद चावदस सुरवाडे (वय 42, रा.पळासखेडा, ता. बोदवड), सलमाबी मोईनुद्दीन शहा (वय 26, रा. रुंधान, ता. संग्रामपूर), सानिया मोईनुद्दीन शहा (वय 9), मुजाईद शहा मोईनोद्दीन शहा (वय 7), आलिया मोईनोद्दीन शहा (वय 4), शाहीद मोईनुद्दीन शहा (वय 11), मोईनुद्दीन शहा (वय 49), ईश्वरलाल देवलाल जैस्वाल (वय 60, रा. शेलापूर ता. मोताळा), सुलोचना ईश्वरलाल जैस्वाल (वय 40), पंढरी रूपचंद चौरे (वय 46, रा. मलकापूर), देवीदास पुंजाजी इंगळे (वय 45) जळगाव येथे हलविण्यात आलेल्या चार जखमींची नावे कळू शकली नाही. जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, पिंटू पाटील, दीपक पवार, स्वप्नील श्रीखंडे, साबीर शेख, भाजपाचे चंद्रकांत भोलाणे यांनी मदत केली.