शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर अभिवादन बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:10 IST

राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात उपशिक्षिका जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ...

राज प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात उपशिक्षिका जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षक प्रफुल्ल नेहते, संदीप खंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जय दुर्गा विद्यालय

जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर डॉ.आंबेडकरांच्या कार्याविषयी माहितीही दिली. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

जैन माध्यामिक विद्यालय

कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यामिक विद्यालयात शिक्षिका लीना सरोदे यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी यांनी डॉ.आंबेडकरांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी कृष्णा मराठे, सौरभ पाटील, प्रणाली गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ आदी विद्यार्थी उपस्थित होते.

सुजय प्राथमिक विद्यालय

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सुर्यवंशी यांच्याहस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमात देवीदास बंजारा, गौरव शिरसाठ, प्रतिक्षा भोलणकर, काजल बंजारा, सिब्बू जाधव, बजरंग तिवारी आदी विद्यार्थांनी सहभाग घेतला.

आर.आर.विद्यालय

आर. आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय रोकडे यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी व्ही. एम. ढाके, वाय. एच. बडगुजर, पी. पी. बाविस्कर, के. पी. माळी, एस. एन. चौधरी आदी शिक्षक उपस्थित होते.

बहिणाबाई प्राथमिक विद्यालय

बहिणाबाई प्राथमिक व माध्यामिक विद्यालयत संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे व सचिव जर्नादन रोटे यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक टी. एस. चौधरी, प्राथमिकचे मुख्याध्यापक आर. एम. महाजन यांच्यासह आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते.

दर्जी फाऊंडेशन

दर्जी फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला प्रा.गोपाल दर्जी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे व्यवस्थापक एस. एम. मदाणी यांच्यासह मनिष महाले, उमेश पाटील, विजय कोजगे, प्रताप चौधरी, राजेश अहिरे उपस्थित होते.

ज्ञानसाधना विद्यालय

ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माध्यामिकच्या मुख्याध्यापिका छाया भोळे यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.