शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याची ‘दुकान’दारी!

By admin | Updated: January 9, 2016 00:44 IST

आनंदखेडा, ता.धुळे येथील बोगस डॉक्टर दाम्पत्याला शुक्रवारी तालुका आरोग्याधिका:यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी प्रेमचंद बोथरा व त्यांच्या पत्नी भारती बोथरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे : वैद्यकीय व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र, पदवी नसताना रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करणा:या आनंदखेडा, ता.धुळे येथील बोगस डॉक्टर दाम्पत्याला शुक्रवारी तालुका आरोग्याधिका:यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी प्रेमचंद कपूरचंद बोथरा व त्यांच्या पत्नी भारती बोथरा या दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘शांती क्लिनिक’ नावाच्या दवाखान्यात हे दाम्पत्य अधिकृत पदवी नसताना वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. त्या आनुषंगाने तालुका आरोग्याधिकारी डॉ.राजेश्वर विश्वासराव पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी शांती क्लिनिकची चौकशी केली. त्या वेळी प्रेमचंद बोथरा हे दोन रुग्णांना तपासत होते. त्यांच्याकडे नेब्युलायझर, स्टेथेस्कोप, रक्तदाब मोजणी यंत्र आढळून आले.

आनंदखेडा येथे

डॉ.राजेश्वर पाटील यांनी पदवी व प्रमाणपत्राविषयी विचारणा केली असता, त्यांनी इलेक्ट्रोपॅथी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती दाखवल्या. अधिकृत पदवी, प्रमाणपत्र नसल्याने पथकाने बोथरा यांच्याकडील साहित्य जप्त केले.

पथकात तालुका आरोग्याधिका:यांसह पंच सुनील लांडगे, पद्माकर बागुल, पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. मांडेकर, पोलीस शिपाई विश्वेश हजारे यांचा समावेश होता.

याप्रकरणी डॉ.राजेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमचंद बोथरा व भारती बोथरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 33 (1) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला.