शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

खावटी देण्यास टाळाटाळ करणा:या पतीस अटक

By admin | Updated: January 23, 2017 00:57 IST

कोर्टाचे वॉरंट : पुणे येथील पत्नीने गाठले जळगाव

जळगाव : पुणे येथील महिलेचा शनिपेठ परिसरातील रहिवासी पतीविरोधात न्यायालयात खावटीसाठी खटला सुरू आह़े वारंवार खावटीचे वॉरंट काढनूही पतीचे मामा हे पोलीस अधिकारी असल्याने पोलीस त्यास वॉरंट बजावत नव्हत़े अखेर लष्कर न्यायालयाने पतीविरोधात अटक वॉरंट काढल़े या वॉरंटनुसार शनिपेठ पोलिसांनी 22 रोजी पतीला अटक केली आह़ेकिरण विनोद बोरनारे (24) रा़ पुणे या तरूणीचा शहरातील जुना खेडी रोड परिसरातील विनोद उर्फ विशाल सुधीर बोरनारे या तरूणाशी विवाह झाला होता़ त्यांना मुलगीही झाली. त्यानंतर दोघांच्या संसारात वादाची ठिणगी पडली़ पोलिसात आपसात तक्रारी दाखल झाल्या़ जिल्हा न्यायालयात खटला चालला़ न्यायालयाने विनोदचा घटस्फोटाचा अर्ज रद्द केला़ त्यानंतर किरणने  जळगाव सोडले व माहेरी पुणे येथील आई-वडीलांकडे गेली.पुणे येथील कोर्टात करणार हजरदरम्यान, किरणने वडील व वकील अॅड़ संतोष सांगोळकर यांच्यासह रविवारी सकाळी न्यायालयाचे अटक वॉरंट घेवून शनिपेठ पोलीस स्टेशन गाठल़े   शनिपेठ पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील मोतीलाल पाटील, अनिल धांडे व जितेंद्र सोनवणे यांनी  विनोद बोरनारे याला अटक केली़  दोन लाख सत्तर हजाराची खावटीची रक्कम न देण्यावर तो ठाम असल्याने त्याला पुणे लष्कर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़ेपुणे लष्कर कोर्टात खटलाकिरणने पती विनोदकडून खावटीसाठी पुणे येथील लष्कर न्यायालयात तक्रार दिली़ खटला चालला. किरणच्या बाजूला निकाल लागला़ खावटी वसूलीसाठी तिने अर्ज दिला़ न्यायालयाने वॉरंट काढून पती विनोदला रक्कम भरण्यास संधी दिली़ विनोदकडून पैसे भरण्यास टाळाटाळ होत            होती़