शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात गटविकास अधिकारी यांना घेराव

By admin | Updated: July 5, 2017 11:23 IST

शौचालयाचे अनुदान रखडले : जोंधनखेडा येथील ग्रामस्थांचा संताप

 ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर ,दि.5- गेल्या साडेतीन महिन्यांपासून घरकुलाचा दुसरा हप्ता व शौचालय अनुदान रखडल्याच्या कारणास्तव शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात जोंधनखेडा येथील महिला-पुरुषांनी  गटविकास अधिका:यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून तत्काळ रकमा अदा होतील या आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मंगळवारी सकाळी 11  वाजता   गटविकास अधिकारी संजय बैरागी यांच्या दालनात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 35 ते 40 महिला-पुरुषांनी बैरागी यांना घेराव घातला. जोंधनखेडा येथील 35 घरकुलांचे काम दुस:या टप्प्यार्पयत पूर्ण झाले, तशा शिफारसी ग्रामसेवकातर्फे तीन महिन्यांपूर्वी देण्यात आल्या. तरीदेखील अद्यापर्पयत घरकुलाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याची तक्रार यावेळी केली. दुस:या हप्त्याच्या अनुदानाअभावी घरकुलाचे काम प्रलंबित राहिले व ऐन पावसाळ्यात संसार उघडय़ावर आल्याच्या तक्रारी महिलांनी मांडल्या. शौचालय पूर्ण झाले असताना अनुदानासाठी फिरवाफिरव होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. पाऊण तास घेराव घालून   आंदोलन सुरू होते. 
सरपंच गोदावरीबाई किसन जाधव, शिवराम पवार, हकीम पठाण, दगडू साळुंके, रहिम खाँ, मंगलाबाई कोळी, सुभद्रा साळुंखे, फुलाबाई तडवी, सरदार तडवी, बाळू कांडेलकर, तालुकाध्यक्ष छोटू भोई, सुनील पाटील यांच्यासह 35 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक मनोज घोडके हे 10 ते 15 दिवस  येत नाहीत. त्यांच्या गैरहजरीमुळे ग्रामस्थांची कामे प्रलंबित असतात.  ग्रामसेवकाची  बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी सरपंच यांनी केले.