शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या आशेवर ‘अपेक्षा’ने फिरवले पाणी

By admin | Updated: May 5, 2017 00:37 IST

बोदवड : 70 वर्षीय वृद्धेने फोडले बिंग

बोदवड : 72 लाखांच्या अपहाराचा ठपका बसलेल्या जिल्हा बँकेच्या येथील शाखेतील महिला लिपिक कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांना भुसावळ न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  2016 मध्ये जिल्हा बँकेत बाजार समितीच्या कर्मचा:याने पेन्शन सेवानिवृत्तीचे वेतन खात्यातून परस्पर काढल्यानंतर व येथील नवसाबाई यादव माळी या 70 वर्षीय महिलेने   परिचित शोभा उर्फ अपेक्षा विवेक पांडे या बँक कर्मचारी असताना खात्यातून पैसे काढण्यासाठी गर्दी असल्याने पासबुक ठेवले व अंगठा देऊन पैसे काढण्याच्या भरवशावर राहिले असता वारंवार मागणी करूनही अपेक्षा पांडे  पासबुक देत नव्हत्या. रक्कमही देत नव्हत्या. घर बांधकामासाठी ठेवलेले  पैसे वारंवार मागून देत नसल्याने बँकेत तक्रार केली आणि यातूनच अपेक्षाच्या अपहारकांडाचा भंडाफोड झाला होता. बँक अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यार्पयत तक्रार गेली. त्यांनी चौकशी लावली होती. ‘लोकमत’ने   चौकशीचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे   ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी बँकेत रांगा लावल्या होत्या. त्यात अनेकांच्या ठेवी, श्रावण बाळ योजना, संजय निराधार योजनेतून रक्कम काढल्याचे उघड झाले. त्यात बँकेने 72 लाखांचा अपहार नमूद केला खरा. परंतु या अपहाराचा आकडा कोटी रुपयांवर असून, अनेकांच्या ठेवींच्या रकमेवर  ‘अपेक्षे’ने हात फिरवला असल्याची चर्चा आहे.    अपेक्षा पांडेच्या अटकेचे वृत्त  प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या ठेवीदारांच्या ठेवीवर अपेक्षा पांडे यांनी हात फिरवला त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींचे मुलीचे लग्न, काहींचे सेवानिवृत्तीचे तर काहींनी   भविष्याची तरतूद म्हणून   ठेवलेल्या ठेवी गेल्याचे लाखोली वाहिली.सुमनबाई मुरलीधर कदेंकर यांची 70 हजारांची रक्कम मुलगा शिकत असताना सीएच्या उच्च शिक्षणासाठी कडय़ा, पाटल्या मोडून ठेवल्या होत्या.70 वर्षीय नवसाबाई यादव माळी यांनी घर बांधकामासाठी शेती विकून   चार लाख रुपये बँकेत ठेवले होते.विजय लक्ष्मण माळी यांनी मुलगी पुनमच्या लगAासाठी लाख रुपये ठेवले होते.कमलाबाई अजरुन चोपडे यांनी भरण्यासाठी बँकेत रक्कम ठेवली.ठेवीदाराला हृदयविकाराचा झटकाविजय धोबी यांनी पोटाला चिमटा मारत दीड लाखाच्यावर रक्कम ठेव ठेवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला.  काही सेवानिवृत्त कर्मचा:यांचे वेतनही पांडे बाईंनी रिचवले. एकटय़ा महिला कर्मचा:याकडून शक्य नसून यात काही सहका:यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नसून, मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे.     (वार्ताहर)