शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

जळगाव : जगन्नाथ तापीराम चौधरी (रा. शंकरअप्पा नगर) यांचे सोमवारी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले ...

जळगाव : जगन्नाथ तापीराम चौधरी (रा. शंकरअप्पा नगर) यांचे सोमवारी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. विजय व अजय चौधरी यांचे ते वडील होत. तर ॲड. महेंद्र चौधरी व रवींद्र चौधरी यांचे ते मेव्हणे होत.

=========

माधव कोलते

जळगाव : माधव रावजी कोलते (८७, रा. पिंपळगाव खुर्द, ता. भुसावळ) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुरलीधर कोलते यांचे ते वडील होत.

=========

सुरेश भोईटे

जळगाव : सुरेश रघुनाथराव भोईटे (७३) यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते बांधकाम व्यावसायिक सुरेश जगताप यांचे सासरे होत.

==========

धर्मेंद्र भंगाळे

जळगाव : धर्मेंद्र प्रकाश भंगाळे (४७, रा. विद्युत कॉलनी) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. ते नीलेश भंगाळे यांचे मोठे बंधू होत.

=========

दिनकर कुळकर्णी

जळगाव : दिनकर त्र्यंबक कुळकर्णी (८२) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते उदय, किरण, मिलिंद कुळकर्णी यांचे वडील होत.

=========

भागवत महाजन

जळगाव : भागवत सेनू महाजन (७२, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांचे सोमवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते महेंद्र महाजन यांचे वडील तर अरविंद महाजन यांचे सासरे होत.

=========

कस्तुरा महाजन

जळगाव : कस्तुरा हिरामण महाजन (८८, रा. गणेशवाडी) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र व नितीन महाजन यांच्या त्या आई तर भूषण भंगाळे यांच्या आजी होत.

=========

पद्मा डहाळे

जळगाव : पद्मा अशोक डहाळे (६२, रा. नवीपेठ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सचिन, मुलगी सोनल, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते व मंडळाचे सल्लागार अशोक डहाळे यांच्या त्या पत्नी होत्या.