शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

जळगाव : आर.ज्वेलर्सचे महाव्यवस्थापक प्रकाशचंद्र नाहाटा (६२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या प्रश्चात पत्नी, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई ...

जळगाव : आर.ज्वेलर्सचे महाव्यवस्थापक प्रकाशचंद्र नाहाटा (६२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या प्रश्चात पत्नी, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

--

ताराबाई सांखला

जळगाव : ताराबाई सांखला (८१,रा.भुसावळ) यांचे निधन यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. तेरापंथ सभा खान्देशचे अध्यक्ष अनिल सांखला यांच्या त्या आई होत.

--

भालचंद्र पाचपांडे

जळगाव : भालचंद्र पाचपांडे (८९) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातू, नात, मुली असा परिवार आहे. जगदीश पाचपांडे यांचे ते वडील होत.

--

इंदूबाई देसले

जळगाव : इंदूबाई देसले (५८,रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांचे शुक्रवारी रोजी निधन झाले. अमोल देसले (पाचोरा) यांच्या त्या काकू होत.

--

इंदुबाई चांदसरकर

जळगाव : इंदुबाई चांदसरकर (गुरव) (७४) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. ॲड.चंद्रशेखर चांदसरकर यांच्या त्या आई होत.

--

लीलाबाई जोशी

जळगाव : लीलाबाई जोशी (९०) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्या वसंत जोशी यांच्या आई होत.

--

हरिश्चंद्र वाघे

जळगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी हरिश्चंद्र वाघे (८५, रा.डॉ. झाकीर हुसेन कॉलनी) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता निघेल. वेंडर विजय वाघे यांचे ते वडील होत.

--

रामकृष्ण नेमाडे

जळगाव : रामकृष्ण नेमाडे (९१, रा.विठ्ठलपेठ) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

वनाबाई कोल्हे

जळगाव : वनाबाई कोल्हे (९२, रा.कोल्हेवाडा, जुने जळगाव) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, भाचे असा परिवार आहे. भास्कर कोल्हे यांच्या त्या बहीण होत.

--

कोकिळाबाई जाधव

जळगाव : कोकिळाबाई जाधव (७०, रा.शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगराजवळ) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

--

सुरेखा चौधरी

जळगाव : सुरेखा चौधरी (५४, रा.जुने जळगाव) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,दोन मुली, जावई असा परिवार आहे.

--

शांताबाई ब्राम्ह्मणकार

जळगाव : शांताबाई ब्राह्मणकार (८७, रा.डोंबिवली) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. म.न.पा. शिक्षणमंडळातील सेवानिवृत्त प्रा.शिक्षक बी.पी.पाटील यांच्या त्या आई होत.

--

सरलाबाई तोतला

जळगाव : सरलाबाई तोतला(७६,रा.सुभाष चौक) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या नितीन तोतला यांच्या आई होत.

--