शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत रांझणीच्या महिलेचा जागीच मृत्यू

By admin | Updated: March 6, 2017 00:24 IST

रांझणी येथे जाताना भरधाव वेगाने जाणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या महिलेचे डोके कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

तळोदा : नंदुरबार येथून रांझणी येथे जाताना भरधाव वेगाने जाणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या महिलेचे डोके कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कंटेनर चालकाला  पकडण्यात आले असून निझर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगा मोतीराम मराठे (६५) व छोटीबाई मंगा मराठे हे दाम्पत्य नंदुरबार येथे झालेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी रविवारी शहरात आले होते़ विवाह सोहळा आटोपून दोन्ही आपल्या दुचाकीवर रांझणी येथे       जात असताना सद्गव्हाण नाल्याजवळ मागून येणाºया कंटेनरने दुचाकीस  धडक दिली़ यात छोटीबाई खाली पडून थेट कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती मंगा मराठे हेदेखील जबर जखमी झाले आहेत़ अपघात होताच पळ काढण्याच्या बेतात असलेल्या कंटेनर चालकाला परिसरातील नागरिकांनी पकडत बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले़ या अपघातामुळे रांझणी गाव परिसरात हळहळ व्यक्त होत   आहे़ छोटीबाई मराठे ह्या वाण्याविहीर येथील ‘लोकमत’चे वार्ताहर किशोर मराठे यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुले असा परिवार आहे़ मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या छोटीबाई यांना समाजकार्यात आवड असल्याने त्या  नेहमी अग्रेसर असायच्या.