शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: January 27, 2017 17:31 IST

भुसावळमध्ये वीज बिल कमी करण्यासाठी चार हजारांची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

 ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. 27-  वीज बिल कमी करण्यासाठी चार हजारांची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. निंभोरा, तारावेर येथील लाचखोर वायरमनला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कांतीलाल गोसावी असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.
 
तक्रारदार यांच्या घरी वायरमन गोसावी यांच्यासह अन्य चौघांनी तपासणी केली. मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरली जात असल्याचे सांगून पुढील महिन्यापासून वीज बिल कमी येण्यासाठी चार हजार रुपये द्यावे लागतील,  अन्यथा जास्त वीज बिल येईल, असे सांगून त्यांनी लाच मागितली. 
 
याप्रकरणी ग्राहकाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी दुपारी बसस्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी वायरमन गोसावी यांना चार हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी पोलीस उपअधीक्षक शंकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा-यांनी कारवाई केली. आरोपीविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.