शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या अपहारप्रकरणी कृषी अधिकाºयाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:29 IST

शेततळे अपहार प्रकरण : शासनाची फसवणूक

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक व खडकला येथे शेतकºयांच्या नावे कागदोपत्री शेततळे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयाविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे़  कृषी अधिकारी मोतीराम सुपा वळवी यांनी मांडवी बुद्रुक आणि खडकला या दोन गावांमध्ये शेततळे तयार करण्याच्या कामांना मंजूरी दिली होती़ यात त्यांनी लाभार्थी शेतकºयांचे बनावट दस्तावेज व खोटी मोजमापे करून त्यांच्या नावे आलेल्या पैशांचा अपहार केल्याची तक्रार होती़याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते़ या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर  त्यात तथ्य आढळून आले होते़ त्यानुसार धडगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भीमराव देवमन मोहिते यांनी धडगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली़  मोतीराम वळवी, मंगेश लोटन पावरा व पिसा टेंभा वळवी दोघे राख़र्डा, ता़ धडगाव यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात  रोजगार हमी योजनेंतर्गत एक कोटी ७४ हजार ९६६ रूपयांच्या शेततळ्यांना बोगस पद्धतीने बनावट कागदपत्रे तयार करून मंजुरी देत शासनाची फसवणूक केली़ बनावट कागदपत्रांद्वारे शेततळ्यांची खोटी मोजमापेही दर्शवली़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे़