शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर कत्तलखाना चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

रेल्वे रुळाच्या शेजारी जपान जीन भागात सलीम अहमद सुलेमान कुरेशी हा बेकायदेशीर कत्तलखाना चालवीत असून, बकरी ईदनिमित्त बंदी ...

रेल्वे रुळाच्या शेजारी जपान जीन भागात सलीम अहमद सुलेमान कुरेशी हा बेकायदेशीर कत्तलखाना चालवीत असून, बकरी ईदनिमित्त बंदी असलेल्या सशक्त गुरांना त्याने बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यावरून त्यांनी दि. २० रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, सुनील पाटील, पोलीस नाईक शरद पाटील, कैलास शिंदे, हितेश चिंचोरे, रेखा ईशी, रवींद्र पाटील, दीपक माळी, सूर्यकांत साळुंखे, सुनील पाटील यांना सोबत घेऊन जपान जीन परिसरात शेत गटनंबर ४८ मध्ये छापा टाकला असता सलीम अन्सारी याने २ लाख ४३ हजार रुपये किमतीचे २६ बैल व गोऱ्हे भुकेल्या अवस्थेत बांधून ठेवले होते. दि.२१ रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदला हत्येसाठी ते आणले होते. त्याचवेळी तेथे हसनखा गुलाबखा कुरेशी आला व सलीम याने ही गुरे आम्हा दोघांच्या मालकीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व गुरे कांतीलाल झवेरी या गोशाळेत पालन पोषणासाठी पोहोचविण्यात आली. आषाढी एकादशीला पोलीस निरीक्षक हिरे यांनी कारवाई करून गुरांचे प्राण वाचविल्याबद्दल शेतकरी व नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

200721\20jal_11_20072021_12.jpg

बेकायदेशीर कत्तलखाना चालवणाऱ्या आरोपी कुरेशी सोबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील. (छाया : अंबिका फोटो)