शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने वृद्धेसह गाईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

फोटो जळगाव : फिरणाऱ्या गाईला धरून बांधायला गेलेल्या कमल सुरेश पाटील (वय ५५) या वृद्धेसह गाईला विजेचा धक्का लागल्याने ...

फोटो

जळगाव : फिरणाऱ्या गाईला धरून बांधायला गेलेल्या कमल सुरेश पाटील (वय ५५) या वृद्धेसह गाईला विजेचा धक्का लागल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना जोगलखोरी (ता. भुसावळ) येथे बुधवारी सकाळी घडली.

कमल पाटील यांची पाळीव गाय घराजवळ मोकळ्या जागी चरत होती. तिला पकडण्यासाठी कमल पाटील गेल्या असता, याच ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबाला गाईचा तसेच कमल पाटील यांचा धक्का लागला. यात जोरदार विजेच्या धक्क्याने गाईचा तसेच कमल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेनंतर कमल पाटील यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत कमल पाटील यांच्या पश्‍चात मुलगा गजानन सुरेश पाटील, सून शीतल, नातवंडे व तीन विवाहित मुली असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.